MHT-CET 2020 परीक्षा विद्यार्थ्यांना कठीण जाणार ?

  • Mar 29,2019

MHT-CET 2020 परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदाची परीक्षा अवघड जाणार, हीच काळजी विद्यार्थी , त्यांचे पालक आणि शिक्षकांना भेडसावत आहे. सदर चिंतेचे प्रमुख कारण म्हणजे यावर्षी मागीलवर्षी प्रमाणे MHT-CET परीक्षा ऑनलाईन होणार आहे.  परीक्षा पेन-पेपर ऐवजी कॉम्पुटर बेस्ड टेस्ट (Computer Based Test) मार्फत होणार एवढाच फरक वाटत असला तरी यामुळे अनेक मूलभूत प्रश्न आणि समस्या उभ्या ठाकणार आहेत.

MHT-CET परीक्षा मागील वर्षाआधी पेपर-पेन च्या उपयोगाने होत असल्याने विद्यार्थी सराव चाचण्या ही त्याचप्रमाणे सोडवत होते, पण यावर्षी परीक्षा कॉम्पुटर बेस्ड टेस्ट (Computer Based Test) असूनही विद्यार्थी सराव चाचण्या मागील वर्षी प्रमाणे सोडवत आहेत, जे अंतिम परीक्षेत फार धोकादायक ठरू शकते.

कॉम्पुटर बेस्ड टेस्टसोबत तोंडओळख नसणारे विद्यार्थी परीक्षेच्या सुरुवातीस गांगरून जाण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे त्यांचा आत्मविशास जाऊन परीक्षेत कमी गुण मिळण्याची भीती संभवते.   कॉम्पुटर समोर ३ तास बसून परीक्षा देणे, ज्यांना सवय नाही अश्या विद्यार्थ्यांच्या डोळे आणि मेंदूला क्षीण आणू शकतो.

कॉम्पुटर बेस्ड टेस्ट (Computer Based Test)  चे अनेक फायदे देखील आहेत. पेपर-पेन परीक्षा स्वरूपात चुकीचे उत्तर दिल्यावर उत्तर बदलण्याची सोय नव्हती पण नवीन परीक्षा स्वरूपात विद्यार्थी परीक्षेत कोणत्याही वेळी त्यांचे उत्तर बदलू शकतात.

कॉम्पुटर बेस्ड टेस्ट परीक्षा स्वरूपात सोप्पे प्रश्न सोडवून अवघड वाटणारे किंवा जास्त वेळ घेणारे प्रश्न “Mark for Review” करून नंतर सोडवता येतात, यामुळे वेळेचे उत्तम नियोजन साधून जास्तीत जास्त गुण मिळवता येतात.

या सर्व कारणांमुळे  Edumate Plus सारख्या सराव चाचण्यामार्फत सराव करून MHT-CET परीक्षेची योग्यरीतीने तयारी करणे महत्वाचे ठरते. MHT-CET परीक्षा स्वरूपातील या बदलामुळे कॉम्पुटर बेस्ड टेस्ट परीक्षा बहुसंख्य विद्यार्थ्यांना अवघड जाईल पण वेळेतच हे नवीन परीक्षा स्वरूप समजावून घेणारे विद्यार्थीं बाकी स्पर्धेपेक्षा सरस ठरतील.  

MHT-CET Computer Based Test Series 2020 [ Crash Course - May 2020 ] खास सवलतीच्या दरात मिळावा. संपर्क करा- +91 86930 22222

Which Halogen reacts with caustic soda to liberate oxygen ?

For more information regarding how to prepare for JEE, NEET, MHT-CET Exams, kindly fill in your details in the following form.Default Image
Profile Image
© 2020 All rights reserved by AKP Learning Solutions Pvt Ltd